Prakalpataru
facebook  Linkedin
PMI REP Logo

अथर्वशीर्ष २१ भागांची मालिका: एक तरी ऋचा अंगीकारावी

अथर्वशीर्षामध्ये वर्णन केलेल्या क्षमतांचं आपल्या रोजच्या जीवनामध्ये उपयोग करून घेत स्वतःची प्रगती साधण्यासाठी या २१ भागांच्या मालिकेचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. गणपती अथर्वशीर्षामधे आपलं, प्रत्येक मनुष्याचं वर्णन आहे. ढोबळ दृष्टीने समोर ठेवलेल्या मूर्तीला उद्देशून म्हटलं असं वाटतं, पण खरं पाहता ते स्वतःसाठी आहे. मी माझ्यासाठी म्हटलेलं, मला जागं करणारं, मला घडवणारं, मला स्थिर करणारं स्तोत्र म्हणजे अथर्वशीर्ष!
नेता, वक्ता, श्रोता, योजक, व्यवस्थापक, गुरु, शिष्य, विद्यार्थी, मॅनेजर, गृहिणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि एक माणूस म्हणून जगण्यासाठी अत्यंत मोजक्या पण तितक्याच प्रभावी शब्दात मार्गदर्शन करू शकणारे अथर्वशीर्ष हे एकमेव स्तोत्र आहे. हा एक सुंदर स्व-संवाद ,आहे.

हे भाग अवश्य पहा:

सम्पूर्ण पहिला भागआपल्या सर्वांसाठी निशुल्क उपलब्ध आहे.
या लिंक वर क्लिक केल्यास पहाता येईल https://vimeo.com/dgtal/pahilabhag

पहिल्या ३ भागांची उजळणी आपल्या सर्वांसाठी निशुल्क उपलब्ध आहे
या लिंक वर क्लिक केल्यास पहाता येईल
https://vimeo.com/dgtal/ujalani123

हा भाग अवश्य पहा. मलिकेच्या ४थ्या भागापासून मालिक़ा अधिक प्रभावी होत जाते.

ठळक वैशिट्ये:

१. एकूण २१ भाग - प्रत्येक रविवारी एकेक भाग उपलब्ध होईल
२. आपली परवानगी आणि पसंती असेल तर WhatsApp ग्रुप वर आपला समावेश
३. संपूर्ण मालिका ६ महिने उपलब्ध. या कलावधीत भाग कधीही कितीही वेळा पाहता येतील.
४. प्रत्येक भागात एक किंवा जास्तीत जास्त २ ऋचांचा अर्थ माझ्या व्हिडिओतून
५. प्रत्येक भागात ऋचेचे रोजच्या आयुष्यात उपयोग करण्यासाठी मार्गदर्शक प्रश्न

शुल्क: संपूर्ण मालिकेसाठी

एका व्यक्तिसाठी (एक यूज़र कोड) : रु १९५०/-.
तीन (३) ते नऊ (९) व्यक्तिंसाठी: प्रत्येकी रु १५००/- नोंदणीसाठी एकत्रित शुल्क भरावे
 [उदा. ५ व्यक्तिंसाठी (५ यूज़र कोडस) सवलतीसाठी रु. ७५००/- हे एकत्रित भरावे]
दहा (१०) किंवा १० पेक्षा अधिक व्यक्तिंसाठी: प्रत्येकी रु ९५०/- नोंदणीसाठी एकत्रित शुल्क भरावे
 [उदा. १२ व्यक्तिंसाठी (१२ यूज़र कोडस) सवलतीसाठी रु. ११४००/- हे एकत्रित भरावे]

पेमेंट खालील पैकी कुठल्याही पद्धतीने करू शकता
कुठल्याही पद्धतीद्वारे पेमेंट केलंत तरी आम्हाला लगेच कळवा.

नोंदणी केल्यापासून ६ तासांच्या (working hours 9am to 6pm) आत लॉग-इन पासवर्डस् / प्रमो-कोडस् आणि त्याची प्रोसेस आपणाला कळवण्यात येईल.

पेमेंट ऑप्शनस:

PayTm द्वारे. खालील पैकी कुठल्याही नंबर वर. पेमेंट केल्यावर कृपया आपलं नाव, नंबर कळवा.
पेमेंट करताना डिटेल्स मध्ये आपलं नाव लिहा.
9822031915 / 9850085359 / 8380081915

लिंकद्वारे पेमेंट : डेबिट/ क्रेडिट कार्डाद्वारे पेमेंट करण्यासाठी इथे Click करा .

बँक अकाऊंट मध्ये पेमेंट:

Bank : ICICI Bank
Account Name : Dhananjay Gokhale
Account Type : Savings Account
Account No. : 033801010806
Branch : Kothrud
IFSC/NEFT Code : ICIC0000338

तुम्ही, तुमचे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, सहकारी - कुणीही इंटरेस्टेड असेल तर त्यांचा फोन नंबर/ इमेल मला कळवा आणि त्यांनाही हे कळवा.   athaitidg@gmail.com