Prakalpataru
facebook  Linkedin
PMI ATP logo

My Books

"Income generated through this products is totally dedicated to educational support to needy in the society"

Abridged 01   Abridged Guide to PMBOK: (ISBN: 978-1-64587-619-9)
PMP® ke sath bhi, PMP® ke baad bhi! Abridged Guide to PMBOK® - is your buddy not only sto clear the exam but to excel in Project Management. If you are preparing for PMP® examination or if you want to really understand project management concepts, then please do NOT read the PMP®. Shocked? Yes, it is true! Refer it! A good cook never reads the recipe book! A good cook refers! PMP® is a recipe book and hence a good PM will always refer to it. To refer means to seek help while doing! PMP® is an artefact that one needs to refer to before and even after the exam! This book Abridged Guide to PMP® makes your study and implementation simpler and joyful.
MRP : ₹ 850 | Buy Online at Discounted Price.
     
pmo01  Wonderland of PMO : (ISBN: 978-1-64587-821-6)
The book “Wonderland of PMO” is for everyone in project, program, and leadership teams. It prescribes a step by step approach to build, establish and drive the PMO for an organization This book is an expression of my learnings in last 19 years. This book is just about everything you need to know for the Contributory PMO. It elaborates: a. 63 strings of PM, b. 50 parameters of PM competency assessment & development, c. 12 characteristics of namesake & contributory PMO d. 11 functions of contributory PMO, e. 9 issues that one needs to tackle while setting up a PMO, f. 8 effective actions to set up the PMO, g. SMRMTM technique of review meeting
MRP : ₹ 870 | Buy Online at Discounted Price.
Buy eBook at : https://www.bookganga.com/R/89E14
     
pmc01   Assessing & Developng PM Competencies – A Case: (ISBN:978-93-5396-124-4)
The book explains, "How to" aspects with the help of real life case studies of PM competency assessment and development. The author says... “It is an act an insult if we grade an individual. An individual should never be graded into any grade of competency. Instead, one should grade competencies of an individual. So an individual exists at different grades of competencies. One who understands the subtle difference between this can only reap the benefit of competency assessment in term of individual and hence organizational growth.”
MRP : ₹ 300 | Buy Online at Discounted Price.
Buy eBook at : Click here
     
etra01  एक तरी ऋचा अंगीकारावी : (ISBN: 978-93-5396-839-7)
हरवलेली गोष्ट हरवली आहे, हे जर आठवणीत असले तर आपण शोधायला लागतो. पण माझी एखादी गोष्ट हरवली आहे हेच जर मी विसरलो तर मग मी शोधण्याचा प्रयत्न करीन का? असेच काहीसे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या अनेक क्षमतांचे झाले आहे. आपल्याला जाणीवच नाहीये की माझ्या या गोष्टी हरवल्या आहेत आणि म्हणून त्या क्षमतांचा शोध मी घेत नाहीये. पण शोधत गेलो तर नक्की सापडेलच. आपण आणि आपल्या क्षमता यांच्या लपाछपीत हे पुस्तक एक मित्रम्हणून नक्की आपली साथ देईल. आपण विसरलेल्या आपल्या क्षमतांची आठवण गणपतीअथर्वशीर्ष करून देते. आयुष्य सोपं आणि सुंदर करण्यासाठी साध्या सोप्या युक्त्या सांगणारं, व्यवस्थापक, गुरु, शिष्य, विद्यार्थी, पालक, मित्र, टीममेंबर, नेता, वक्ता, श्रोता, योजक – आपल्यापैकी प्रत्येकासाठी अत्यंत उपयोगी असं!
MRP : ₹ 400 | Buy Online at Discounted Price.


याच विषयावरील २१ भागांच्या माझ्या व्हिडिओ मालिकेबद्दल अधिक माहितीसाठी http://www.dgonline.in/21ath
हे पुस्तक eBook स्वरुपात येथे उपलब्ध आहे : https://www.bookganga.com/R/83FIW
     
dialog with self   Dialogue with Self: (ISBN: 978-93-5406-894-2)
A journey to happiness! A human being spends more than 50% of the time in a dialogue with self! This self-dialogue has tremendous impact on one’s life and surroundings. It can make or break the life. This book helps you to exploit the power of self-dialogue for positive developments and happiness. This book acts as a co-passenger and more like a buddy in the journey of happy self-development. The book is based on Sanskrit psalm known as Shree Ganapati Atharvasheersh. It offers a crisp text for positive self-dialogue. It lists 42 competencies that each one of us have. Each chapter ends with a few questions for introspection. I have shared simple tricks and tips that have brought miraculous results for me. Those would be helpful to you too! Happy reading!! My best wishes for journey to happiness!!!
MRP : ₹ 400 | Buy Online at Discounted Price.
Buy eBook at : https://www.bookganga.com/R/88YD8
     
bgb01  गोष्ट भगवद्गीतेची : (ISBN: 978-93-5426-867-0)
गीतेमधील संवादाकडे आपण दुर्लक्ष करतो, तेव्हा खरं तर आपण आपल्याकडेच दुर्लक्ष करतो. अर्जुनाचे प्रश्न आपलेच आहेत हे उमजत नाही आणि मग श्रीकृष्णाची उत्तरं सुद्धा आपली रहात नाहीत. जगावं कसं हे सांगणारं पुस्तक जगण्यापासून लांब जातं. या सगळ्यामुळे व्यासांचं, कृष्णाचं, किंवा अर्जुनाचं नाही तर आपलं नुकसान झालंय. बिगरी ते मॅट्रिक या कथनात पु.ल.म्हणतात की 'मला कर्ता आला, कर्म आलं पण इंग्रजी आलं नाही'. तसंच ‘मला सगळ्या अध्यायांची नावं पाठ झाली, श्लोक पाठ झाले, पण गीतेमधली गम्मत काही कळली नाही.’ असं नको ना व्हायला? तर मग कॉफीशॉपमध्ये चाललेल्या दोन मित्रांच्या हृद्य गप्पांसारखा हा संवाद अनुभवुया. प्रश्न विचारण्याची अर्जुनाची चिकाटी आणि उत्तरं देण्याची कृष्णाची हातोटी यांनी सजलेलं हे आनंददायी नाट्य आहे. घोकंपट्टीचं संवादात, गंभीरतेचं आनंदात, आणि दांभिक चर्चांचं प्रामाणिक प्रयत्नात रूपांतर करूया. त्यासाठी हे पुस्तक नक्की मदत करेल.
MRP : ₹ 850 | Buy Online at Discounted Price.

याच विषयावरील Course अधिक माहितीसाठी https://dg.ofabee.com/gbg
हे पुस्तक eBook स्वरुपात येथे उपलब्ध आहे : https://www.bookganga.com/R/8AYZ4
     
sattechi kheli   सत्तेची खेळी – (ISBN: 978-93-5419-654-6) Animal Farm या जॉर्ज ऑरवेल लिखित गाजेलेल्या कादंबरीचा स्वैर अनुवाद
बदल हा स्वाभाविक आहे. क्षणोक्षणी बदल घडत असतो. सत्ता किंवा नेतृत्व ही याला अपवाद नाही. सामान्यांपासून सत्ताधीशांपर्यंत प्रत्येकजण या ना त्याप्रकारे या ना त्या गोष्टीत बदल घडविण्याचा प्रयत्न करत असतो. बदल होतोही. परंतु नेतृत्व जरी बदलले तरी सामान्यांच्या परिस्थितीत मात्र फारसा बदल घडून येत नाही हे एक सत्य आकर्षक पद्धतीने या पुस्तकामध्ये मांडलं आहे. ६५ वर्षांनंतरसुद्धा हे पुस्तक सद्य परिस्थितीत अत्यंत चपखल आहे. कथानकातील सर्व पात्री यात प्राण्यांच्या रूपात वावरत असली तरी ती मानवी प्रवृत्तींचे, स्वभावाचे नमुने म्हणूनच आपल्यासमोर येतात. जनतेचे नेतृत्व करायला आपणच काय ते लायक आहोत हा हास्यास्पद ठाम विश्वास, एकमेकांची सत्ता उलथण्याचे डावपेच, लाचलुचपत, भ्रष्टाचार, वरिष्ठांची हांजीहांजी अशी उदाहरणे आपल्याला जागोजागी दिसतात. त्याचं खूप सुंदर वर्णन या कादंबरीत पाहायला मिळत. कुठल्याही संस्थेमध्ये बॉक्सर, स्क्वीलर, बेन्जामिन, दिसतात.
MRP : ₹ 300 | Buy Online at Discounted Price.
हे पुस्तक eBook स्वरुपात येथे उपलब्ध आहे : https://www.bookganga.com/R/8AAFS