बदल हा स्वाभाविक आहे आणि तो क्षणोक्षणी घडत असतो. कुठलंही नेतृत्व याला अपवाद नाही. सामान्यांपासून सत्ताधीशांपर्यंत प्रत्येकजण बदल घडवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक संस्थेमध्ये आपणाला हे दिसतं. परंतु नेतृत्व जरी बदलले किंवा बदलवले गेले तरी सामान्यांच्या परिस्थितीत मात्र फारसा बदल घडून येत नाही. हे मार्मिक सत्यच मनाला भुरळ घालून जातं. या कादंबरीतील पात्रं आसपास दिसतात. आपल्या रोजच्या जीवनातही गल्ली ते दिल्लीपर्यंत हे ‘अॅनिमल फार्म‘ किंवा ही ‘सत्तेची खेळी’ सर्वत्र दिसून येते. या रुपकातून आजूबाजूच्या माणसांचं आणि स्वतःचंही निरीक्षण करण्यात मजा येते. जॉर्ज ऑरवेलच्या ‘अॅनिमल फार्म‘ या मूळ इंग्रजी कादंबरीचा ‘सत्तेची खेळी’ हा स्वैर अनुवाद; आपल्या आजूबाजूची परिस्थिती पहात याचा आनंद आस्वाद घ्या!
₹300.00
This book helps you as a co-passenger to exploit the power of self-dialogue for positive developments and happiness.
₹500.00
This isn’t just a book; it’s an invitation to explore the depths of your own transformational trilogy.
₹1,550.00
This book is just about everything you need to know, build, establish and drive the Contributory PMO.
₹870.00
₹850.00
The PMI Authorised Training partner logo is a registered mark of the Project Management Institute, Inc.
The PMI logo is a registered mark of the Project Management Institute, Inc. | © Copyright – Dhananjay Gokhale | All Rights Reserved
5 reviews for अॅनिमल फार्म
Shubhangi K –
डी.जी. यांचे अत्यंत प्रभावी आणि विचार करायला लावणारे पुस्तक आहे. आजच्या जगात खूपच प्रासंगिक आहे.
Gagan Deshpande –
विचार करायला लावणारा संदेश, हे पुस्तक आपल्याला सत्ता आणि नेतृत्वाबद्दल विचार करायला लावते आणि आपण कोणत्या प्रकारचे समाज बनवू इच्छितो याचा विचार करण्यास प्रवृत्त करते.
Ravindra Phadke –
The Book by DG offers some surprising insights into project management, especially when viewed through the lens of leadership and team dynamics.
Mugdha Joshi –
This events narrated in the book resonated with the events happening around me, prompting me to analyze their potential long-term impacts. It also triggered me to see through and relate to the manipulation and propaganda present in everyday life. Worth reading by everyone
Ulka Patankar –
One key takeway for me as Professional, Be mindful of myrole in perpetuating or challenging the dynamics of life.