स्व-संवादातून जडण घडण

HomeDG BooksAtharvasheershस्व-संवादातून जडण घडण
Author
Dhananjay Gokhale (DG)
स्व-संवादातून जडण घडण

आपल्या डोळ्यासमोर सतत हा सकारात्मक स्व-संवाद राहील आणि त्यातून जाणतेपणी आपली जडण घडण होत राहील.

आपल्या डोळ्यासमोर सतत हा सकारात्मक स्व-संवाद राहील आणि त्यातून जाणतेपणी आपली जडण घडण होत राहील.

सकाळपासून रात्रीपर्यंत कितीतरी वेळ आपण बोलत असतो. यातला बहुतांश संवाद हा आपला स्वतःशी चालला असतो. तो कधी लक्षपूर्वक पहिला आहे का हो तुम्ही?

आपण स्वतःशी काय बोलतो याचा आपल्या कार्यक्षमतेवर प्रचंड प्रभाव पडत असतो. त्यामुळे, हा संवाद जास्तीतजास्त प्रभावशाली करण्यासाठी आणि त्यातून शांतता, उत्कृष्टता आणि आनंद मिळवण्यासाठी – “स्व-संवादातून जडणघडण – Affirm, Act, Achieve”.

एका table top कॅलेंडर च्या स्वरूपात हे तयार केलं आहे. या  tabletop च्या माध्यमातून आपल्या डोळ्यासमोर सतत हा सकारात्मक स्व-संवाद रहील आणि त्यातून जाणतेपणी आपली जडण घडण होत राहील. यामध्ये प्रत्येक पानावर वेगवेगळ्या क्षमता लिहिल्या आहेत.

Featured
Yes
ISBN
9-789-334-032048
Book Format
Paper Back
Pages / Chapters
25/18
Edition
1st
Published
April 2024
Language
Marathi
Price

500.00

Share this book
Explore additional books of interest