श्रीसूक्त कसं म्हणावं – 8 सेशनचा कोर्स

Homeश्रीसूक्त कसं म्हणावं – 8 सेशनचा कोर्स
Dhananjay Gokhale
Registration will close on : 10/10/2024

Course Code

:    srisukta

Start Date & Time

:    30/09/2024
09:00 PM

End Date & Time

:    10/10/2024
09:35 PM

Location

:    Online Event

Event Type

Event Category

स्पष्ट उच्चार आणि नादाचा आनंद घेत श्रीसूक्त कसं म्हणायचं? हे सांगणारा 8 sessions चा धम्माल कोर्स

तुम्ही घरातलं एखादं काम करत असाल, प्रवासात असाल तरी देखील हे सेशन तुम्ही करू शकता.

सादरकर्ते: DG (धनंजय गोखले) ही बॅच मराठी मध्ये आहे

Date:  30 September, 1, 2, 4, 7, 8, 9, 10 October.

Timeरात्री 9 ते 9:35 India time

फी: ऐच्छिक (अशा कोर्सेसमधून मिळणारे उत्पन्न खर्च वजा जाता संपूर्णपणे होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिले जाते. 2016-17 पासून आतापर्यंत 18+ मुलींना रुपये 19.6 लाख इतके आर्थिक सहाय्य दिले गेले आहे. अधिक माहितीसाठी Giftivism https://dgonline.in/giftivism )

Google Form भरून कोर्ससाठी रजिस्टर करा
. ​: https://forms.gle/GmNmkEsqMXaNA3kz9

 
 

To register for this event email your details to dgdgonline@gmail.com

Register using webmail: Gmail / AOL / Yahoo / Outlook