मला हे जमेल का? ... लहानपण सरलं की हा प्रश्न कधीही मनात डोकावतो. खरं तर असा प्रश्न मनात येताक्षणीच समजावं की लहानपण सरलं! _मला हे जमेल का?_ या शंकेला उत्तर म्हणजे मी हे जमवण्यासाठी काय करू? हा प्रतिप्रश्न! शंकेचं एका क्षणात आत्मविश्वासात रूपांतर करण्याची जादू आहे. शंकेचा थर बाजूला केला की आत्मविश्वास असतोच! अशा शंकांचा सूर मिटवून टाकण्याची अथर्वशीर्षामधील जादू या कोर्समध्ये उलगडली जाते.
कोर्समधील सेशन्सचे दिनांक, वार आणि वेळ
जुलै 20, 21, 27, 28 आणि ऑगस्ट 3, 4, 10, 11 (4 आठवडे) शनिवार आणि रविवार 9 PM (INDIA)