जेव्हा एखादी वाटचाल संपूर्ण प्रवास बनते तेव्हा त्याला अनेक चांगले – वाइट अनुभव, यश – अपयशाचे क्षण, प्रसंगी कठोर निर्णय, स्व सवांदाचे क्षण या अनेक गोष्टीची जोड असते असे म्हणतात. असाच एक संवाद DG , तुमच्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल आणि आमच्या मार्गदर्शनासाठी.