श्रीभगवद्गीता मला समजली नाही असं आपण म्हणूच शकत नाही.
आपण तर प्रत्यक्ष अनुभवतो. अहो अर्जुनाचा सगळा रोल आपणच तर करतो की आपल्या आयुष्यामध्ये. आणि जेंव्हा आपण सोडून दुसरं कुणीतरी अर्जुन होऊन आपल्याकडे मदत मागतं तेंव्हा आपण श्रीकृष्णच असल्यासारखे सल्ले देतोच की. म्हणजे श्रीकृष्णाचा रोल सुद्धा आपल्याला समजतोच की! म्हणजे एका रंगमंचावर अर्जुन समजतो तर दुसऱ्या रंगमंचावर कृष्ण समजतो! त्यामुळे प्रश्न भगवद्गीता समजण्याचा नाहीये तर ती उमजण्याचा आहे. आपल्यामधल्या अर्जुनाला आपल्यामधलाच श्रीकृष्ण ज्यावेळी सांभाळेल त्यावेळी गीता खरी उमगेल. कृष्ण आणि अर्जुन हे माझ्या जीवनाच्या एकाच रंगमंचावर समजले म्हणजे गीता उमजली! आणि त्यासाठी श्रीकृष्णार्जुनसंवादे मधील संवाद समजावून घ्यायला हवा.
At the end of Course, Participant shall be able to:
Best Course attended so far
The PMI Authorised Training partner logo is a registered mark of the Project Management Institute, Inc.
The PMI logo is a registered mark of the Project Management Institute, Inc. | © Copyright – Dhananjay Gokhale | All Rights Reserved
10 Responses
I had never thought of reading Bhagvat Geeta by myself and understand it. In this course, DG made it so easy to understand. The examples were always relatable. Some concepts I used to feel heavy to absorb but the overall explanation by DG made it easy as the sessions progressed.
DG च्या गीतेच्या विश्लेषणातून गीता मनात व्यवस्थित रुजली आहेच .गोष्ट भगवद्गगीतेची या पुस्तकाच्या वाचनातून त्याला खतपाणी देत रहायचे व पुढील आयुष्यात सकारात्मक बदल घडवूनआणण्याचे काम आमचे !
समजावून देण्याची पद्धत छान आहे त्यांच्या मुळे वेगळा विचार करता आला .
कोर्स खूप छान आहे जास्तीत जास्त लोकांनी करावा
Very thoughtfully designed course, not intertwined with religion or abstract ideas. But helps provide vision to see same thing with another perspective.
course brought Bhagawat Gita from idolatry sacred book to enriched extremely practical life guide. Extremely dedicated facilitator, brings education through entertainment. You would get answers to all your questions with ample number of examples.
“खजिना आहे हा कोर्स…किती आणि कसे घ्यावे तेवढे कमीच आहे
Repeat करता येईल का ??
प्रत्येक सेशन ची आतुरतेने वाट बघीतली , खुपच मस्त झाले सगळे सेशन ,खुप धीर आलेला आहे ,आपल्याला ही सगळं नक्की जमणार हा विश्वास डीजीं नी परत मिळवुन दिला आहे ,खुप खुप मनःपुर्वक धन्यवाद ,
भगवदगीता व अथरवशीर्ष ची ओळख नवीन पद्धती ने करून दिल्या मुळे व आपल्या स्वःच्या आयुष्यात त्याचा उपयोग करून जीवन कसे छान जगावे हे समजावून सांगण्या बद्दल DG चे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आजपर्यंत अशी संकल्पना कोणीच मांडली नव्हती. DG खूप खूप धन्यवाद.
भगवदगीता सारखा मोठा ग्रंथ जो समजायला खूप कठीण, गोंधळाचा आहे..तो खर तर दोन मित्रांमधला सुंदर संवाद आहे, हे समजावून सांगण्यासाठी सरांची दिसून येत असलेली तळमळ खूप भावते. आणि नाट्यवाचन ऐकून आपल्याच आयुष्यातील एखाद्या घटनेशी संबंध आहे, असे जाणवते.
Very nicely delivered course. It was truly like a dialogue bet DG and us. It took us really on different planet. His thoughts about Geeta – as dialogue bet Arjun and Krishna भाव वाचन of sholk , revision at the beginning and summary at the end was helpful. Time for discussion was very helpful. I greatly appreciate his Ajoba for sowing these seeds in DG. Thank you DG for wonderful gift you gave us. Learning module and quizzes were interesting.
Sholk meanings were very helpful too.
कोर्स अतिशय उत्तम, एल् एम् एस् संकल्पना नावीन्यपूर्ण आणि प्रभावी, हा कोर्स लहान मुलांकरिता असेल तर अजून छान.