रात्री 9:00 pm IST
कोर्समधील सेशन्सचे दिनांक : सप्टेंबर 14, 15, 21, 22, 28, 29 आणि ऑक्टोबर 5, 6 (4 आठवडे - 8 सेशन्स ) एखाद-दुसरं सेशन अटेंड करता आलं नाही तरी काळजी नको. रेकॉर्डिंग्स उपलब्ध असतात. वार आणि वेळ: शनिवार आणि रविवार
कोर्स फी: रु. 2100 I USD 27 (एका व्यक्तीसाठी) रु. 1950 I USD 25 (2 किंवा अधिक व्यक्तींसाठी प्रत्येकी) रु. 1875 l USD 23 (एकाच Family मधील 3 किंवा अधिक व्यक्तींसाठी प्रत्येकी) मला हे जमेल का? ... लहानपण सरलं की हा प्रश्न कधीही मनात डोकावतो. खरं तर असा प्रश्न मनात येताक्षणीच समजावं की लहानपण सरलं! _मला हे जमेल का?_ या शंकेला उत्तर म्हणजे मी हे जमवण्यासाठी काय करू? हा प्रतिप्रश्न! शंकेचं एका क्षणात आत्मविश्वासात रूपांतर करण्याची जादू आहे. शंकेचा थर बाजूला केला की आत्मविश्वास असतोच! अशा शंकांचा सूर मिटवून टाकण्याची अथर्वशीर्षामधील जादू या कोर्समध्ये उलगडली जाते. या कोर्समध्ये काय करणार आहोत? १. स्वतःमधील क्षमता ओळखणार आहोत २. क्षमतांचा वापर मोजणार आहोत ३. स्वसंवाद करायला शिकणार आहोत ४. स्वसंवाद सकारात्मक करणार आहोत या कोर्समध्ये काय करणार नाही? १. अथर्वशीर्ष घाईघाईने म्हणणार नाही २. पाठांतर घोकून घेणार नाही. ३. सहस्रावर्तनात अडकणार नाही ४. केवळ शब्दांचे अर्थ पाठ करणार नाही
मे 2020 पासून आत्तापर्यंत झालेल्या झालेल्या 29 बॅचेसना उदंड प्रतिसाद देत 2682 हुन अधिक पार्टीसिपंट्सनी याचा उपयोग करून घेतला आहे. आपणही याचा अनुभव घ्या. प्रत्येकामध्ये क्षमता असतातच! त्यांचा अधिकाधिक वापर करून बाहेर उत्कृष्टता आणि आत शांतता हा अंतर्बाह्य खेळ मस्त खेळता येईल. यासाठी अत्यंत आवश्यक असलेला स्व-संवाद स्वतःच स्वतःशी संवाद साधण्यासाठी नक्की या!
60-70 मिनिटाची 8 live सेशन्स(एकूण 4 आठवडे)
At the end of Course, Participant shall be able to:
हा कोर्स स्वतःची ओळख करून देतो (ज्या प्रमाणे कस्तुरी मृगाला त्याच्याकडे असलेल्या कस्तुरीची माहिती नसते तसेच स्वतः मध्ये असलेल्या बऱ्याच क्षमतांची आपणास माहिती नसते) हा कोर्स तो स्व संवाद घडवून आपल्यातच असलेल्या आपल्या क्षमतांची नुसतीच जाणीव करून देत नाही तर त्याचा उपयोग ही करण्यास प्रवृत्त करतो. ???
Extremely happy to know that DG is having command over the Subject. Explained in simple language. He is Professional Teacher. अथर्वशीर्ष म्हणजे अस्थिरतेकडून स्थिरतेकडे जाण्याचा मार्ग फार सोप्या शब्दात समजला DG Management Consultant असले तरी हाडाचे शिक्षक आहेत माझे उर्वरित आयुष्य मी आनंदात घालवू शकतो
The PMI Authorised Training partner logo is a registered mark of the Project Management Institute, Inc.
The PMI logo is a registered mark of the Project Management Institute, Inc. | © Copyright – Dhananjay Gokhale | All Rights Reserved
10 Responses
शिकत असताना, DG ची अमोघ भाषा शैली, जिव्हाग्रावर वसत असलेली भगवद् गीता, उपनिशदातील संदर्भ, विषयातील व्यासंग, प्रत्यक्ष अनुभवातून मिळवलेले ज्ञान, याचा क्षणोक्षणी प्रत्यय येत होता. DG ना ऐकणे हा नितांत सुंदर अनुभव होता.
आज अनेक वर्ष अथर्वशीर्ष त्यांच्या जगण्याचाच भाग आहे.
‘आधी केले मग सांगितले ‘ या न्यायाने अथर्वशीर्षाच्या अभ्यासातून सकारात्मकता कशी अंगी बाणवावी हे अधिकाराने सांगणारे, सांप्रत काळात अन्य कोणीही नसावे. हा अधिकार त्यांच्या अभ्यासातून नक्कीच प्राप्त झाला आहे.
न संपणाय्रा अशा एका सुंदर प्रवासाची सुरवात झाली आहे. या वाटेची औळख करून दिल्याबद्दल DGना मनःपूर्वक धन्यवाद.
अतिशय उत्कृष्टपणे समजावून सांगण्याची कला आहे.प्रत्येक शब्द मनाला भिडत होता आणि आपल्याला नेमके काय करायचे आहे हे नीट व स्पष्टपणे सांगत होते. माझ्या आयुष्यातील चांगल्या दिवसांपैकी हे दिवस होते
ह्या कोर्सची संकल्पना खूप छान आहे. चांगल्या तऱ्हेने तो तयार केला आहे. तरुणांना खूप उपयोगी आहे.
After listening DG , I found myself in me . And now every day I am comparing everything with Rucha’s
अव दक्षिणात्तात्… विषय मांडणी/चर्चा कितीही वाढू शकेल अशी असताना DG, तुम्ही वेळ अगदी नेमकी सांभाळलीत. कुठेही कमतरता किंवा उरकलं असं वाटू न देता. Very Well designed n very well delivered course!!
Amazing course. I am trying meditation for years. After this course realized what exactly I need to do.
One thought- I feel teen age mulana ya course chi khup jarur aahe. He kasa ghadaun anava he aata samjat nahiye.
I will work on it and connect with you.
कौतुक कराव तेवढ थोडच आहे, माऊलीने जशी सामान्य लोकांपर्यंत पोचावी म्हणून मराठीत सांगितली, आज तीही समजायला अवघडच जाते, पण तरी वाचतात, तशीच आजच्या काळाची गरज ओळखुन तुम्ही ती दोन मित्रांमधला कसा साधा संवाद, सल्लामसलत, किंवा , त्याला दिलेल नाट्काचे स्वरुप यामुळेच तिचे सहजआकलन व्हायला फार सोप जातय, आम्हालासुद्धा, तर तरुण पीढीला पण उपयुक्त होणारच, तो मानवी जीवनाचा पाया आहे, आणि तिचा अभ्यास व्हायलाच हवा, तरच मनुष्याचा सगळ्या क्षमतांचा वापर होंईल. आम्हाला या क्षमता आहेत, हे कळलंच नाही, प्रवाहाबरोबल वहात गेलो, ध्येय उद्दिष्ट शब्द कागदावरच राहिले, कुणीतरी , तुला जमणार नाही, हे काय जगावेगळ करतेस! अस म्हंटलं कि मागे फिरायचो. असो, साध्या सोप्या शब्दात, उदाहरणाने, पटवून देण्याची हातोटी मनाला भावली, जास्त काय सांगू? शब्दसंपले कि भावनांचं राज्य सुरु होत.धन्यवाद
असा mentor होणे नाही!
DG chi udaharana ( ji aplya babtit rojach ghadat) deun sangaychi padhdhat khupach bhavali. Tyamule mudda perfect lakshat rahato.
DG …thank you very much. No words to express my feelings….आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी तुम्ही दिली आहे….दृष्टिकोन बदलला माझा….पुढील आयुष्यात त्याचा खूप खूप आधार मिळेल.