तुम्ही घरातलं एखादं काम करत असाल, प्रवासात असाल, चालत असाल तरीदेखील हे सेशन तुम्ही करू शकता 2 Batches of अथर्व-आनंद: मंगळवार 20 ऑगस्टपासून Batch-1: ⏰ सकाळी 7 to 7:35 IST Batch-2: ⏰ रात्री 9 to 9:35 IST (Payment केल्यानंतर Payment details आणि Batch 1 की Batch 2 ते कळवा. 9822031915, 8380081915 कोर्समधील सेशन्सचे दिनांक : ऑगस्ट 20, 21, 22, 23, 26, 27, 28, 29, 30, 31 प्रत्येक सेशन 35 मिनिटे (एखाद-दुसरं सेशन अटेंड करता आलं नाही तरी काळजी नको. रेकॉर्डिंग्स उपलब्ध असतात.) कोर्स फी: ऐच्छिक (अशा कोर्सेसमधून मिळणारे उत्पन्न खर्च वजा जाता संपूर्णपणे होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिले जाते. 2016-17 पासून आतापर्यंत 18+ मुलींना रुपये 19.6 लाख इतके आर्थिक सहाय्य दिले गेले आहे. अधिक माहितीसाठी Giftivism https://dgonline.in/giftivism ) Fill the google form to Register : https://forms.gle/Fwn962b91vWqfNgj9
35 मिनिटाची 10 live सेशन्स(एकूण 10 दिवस)
या कोर्समध्ये अत्यंत शांतपणे अथर्वशीर्ष कसं म्हणावं ते समजून येतं. कोर्स संपेपर्यंत DG सांगतील तशी थोडी थोडी प्रॅक्टिस केली की छान म्हणता सुद्धा येतं. या स्पष्ट उच्चारांमुळे आणि छान एका चालीत म्हणता यायला लागल्यानंतर त्याचा आनंद खूप आहे. गोष्टी, गमतीजमती छान आहेत.
The PMI Authorised Training partner logo is a registered mark of the Project Management Institute, Inc.
The PMI logo is a registered mark of the Project Management Institute, Inc. | © Copyright – Dhananjay Gokhale | All Rights Reserved