Applied अथर्वशीर्ष: रविवार 16 फेब्रुवारीपासून – 8 सेशन्सचा कोर्स

HomeLeadership & CollaborationApplied अथर्वशीर्ष: रविवार 16 फेब्रुवारीपासून – 8 सेशन्सचा कोर्स
Facilitator
Sathish
Features
  • DGEdutainment Portal Access
  • WhatsApp Group Interactions
  • Group Study
  • Certificate of participation
  • PDUs (for PMI Certificate Continuation)
Applied अथर्वशीर्षशनिवार, 14 सप्टेंबरपासून – 4 वीकेंड्स

रात्री 9:00 pm IST

कोर्समधील सेशन्सचे दिनांक : 
सेशन्सचे दिनांक: Feb 16, 22, 23, & Mar 1, 2, 8, 9, 16 - शनिवार-रविवार 9:00 PM (INDIA) - 8 सेशन्स
एखाद-दुसरं सेशन अटेंड करता आलं नाही तरी काळजी नको. रेकॉर्डिंग्स उपलब्ध असतात.
वार आणि वेळ:  शनिवार-रविवार 9:00 PM (INDIA)  
कोर्स फी: 
रु. 2100 I USD 27 (एका व्यक्तीसाठी)
रु. 1950 I USD 25 (2 किंवा अधिक व्यक्तींसाठी प्रत्येकी)
रु. 1875 l USD 23 (एकाच Family मधील 3 किंवा अधिक व्यक्तींसाठी प्रत्येकी)

मला हे जमेल का? ... लहानपण सरलं की हा प्रश्न कधीही मनात डोकावतो. खरं तर असा प्रश्न मनात येताक्षणीच समजावं की लहानपण सरलं! _मला हे जमेल का?_ या शंकेला उत्तर म्हणजे मी हे जमवण्यासाठी काय करू? हा प्रतिप्रश्न! शंकेचं एका क्षणात आत्मविश्वासात रूपांतर करण्याची जादू आहे. शंकेचा थर बाजूला केला की आत्मविश्वास असतोच! अशा शंकांचा सूर मिटवून टाकण्याची अथर्वशीर्षामधील जादू या कोर्समध्ये उलगडली जाते.

या कोर्समध्ये काय करणार आहोत?
१. स्वतःमधील क्षमता ओळखणार आहोत
२. क्षमतांचा वापर मोजणार आहोत 
३. स्वसंवाद करायला शिकणार आहोत
४. स्वसंवाद सकारात्मक करणार आहोत

या कोर्समध्ये काय करणार नाही?
१. अथर्वशीर्ष घाईघाईने म्हणणार नाही
२. पाठांतर घोकून घेणार नाही.
३. सहस्रावर्तनात अडकणार नाही
४. केवळ शब्दांचे अर्थ पाठ करणार नाही
मे 2020 पासून आत्तापर्यंत झालेल्या झालेल्या 29 बॅचेसना उदंड प्रतिसाद देत 2682 हुन अधिक पार्टीसिपंट्सनी  याचा उपयोग करून घेतला आहे. आपणही याचा अनुभव घ्या. प्रत्येकामध्ये क्षमता असतातच! त्यांचा अधिकाधिक वापर करून बाहेर उत्कृष्टता आणि आत शांतता हा अंतर्बाह्य खेळ मस्त खेळता येईल. यासाठी अत्यंत आवश्यक असलेला स्व-संवाद स्वतःच स्वतःशी संवाद साधण्यासाठी नक्की या!
Duration
4 Weeks
Learnign Hours
16
PDUs
10
PDU Segments
5, 3, 2
Levels
Sessions
8
Quizzes
Cumulative Participants
Language
Marathi
Upcoming Batch
Feb 16, 22, 23, & Mar 1, 2, 8, 9, 16 - शनिवार-रविवार 9:00 PM (INDIA)
Course Fees
₹2,100.00
Explore additional courses of interest

single course

Duration : 4 Weeks
PDU : 10 
₹2,100.00

Applied अथर्वशीर्ष: रविवार 16 फेब्रुवारीपासून – 8 सेशन्सचा कोर्स

Duration : 4 Weeks
PDU : 10 
₹2,100.00

गोष्ट भगवद्गीतेची – एका सुसंवादाची

Duration : 5 Weeks
PDU : 13 
₹3,750.00

Leading SAFe® with SAFe® 6.0 Agilist Certification

Duration : 2 Weeks
PDU : 15 
₹43,500.00

Quantitative Visibility & Predictability in Projects!

Duration : 3 days
PDU : 14 
₹21,500.00

Project Management Laboratory

Duration : 6 Hours
PDU : 7 
₹5,300.00

Estimations – Guesstimations: A mind game!

Duration : 90 Mins
PDU :  
₹5,300.00

अथर्व-आनंद: अथर्वशीर्ष कसं म्हणायचं? – बुधवार 22 जानेवारी पासून

Duration : 5 days
PDU : 3 
₹1.00

PMI-ACP Exam Study Facilitation Workshop

Duration : 2 weeks
PDU : 28 
₹24,500.00₹23,500.00