अॅनिमल फार्म

HomeDG Booksअॅनिमल फार्म
Author
Sathish
Category
अॅनिमल फार्म
नेतृत्व जरी बदलले किंवा बदलवले गेले तरी सामान्यांच्या परिस्थितीत मात्र फारसा बदल घडून येत नाही हे मार्मिक सत्यच मनाला भुरळ घालून जातं.

बदल हा स्वाभाविक आहे आणि तो क्षणोक्षणी घडत असतो. कुठलंही नेतृत्व याला अपवाद नाही. सामान्यांपासून सत्ताधीशांपर्यंत प्रत्येकजण बदल घडवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक संस्थेमध्ये आपणाला हे दिसतं. परंतु नेतृत्व जरी बदलले किंवा बदलवले गेले तरी सामान्यांच्या परिस्थितीत मात्र फारसा बदल घडून येत नाही. हे मार्मिक सत्यच मनाला भुरळ घालून जातं. या कादंबरीतील पात्रं आसपास दिसतात. आपल्या रोजच्या जीवनातही गल्ली ते दिल्लीपर्यंत हेअॅनिमल फार्मकिंवा हीसत्तेची खेळीसर्वत्र दिसून येते. या रुपकातून आजूबाजूच्या माणसांचं आणि स्वतःचंही निरीक्षण करण्यात मजा येते जॉर्ज ऑरवेलच्याअॅनिमल फार्मया मूळ इंग्रजी कादंबरीचासत्तेची खेळीहा स्वैर अनुवाद; आपल्या आजूबाजूची परिस्थिती पहात याचा आनंद आस्वाद घ्या!

Featured
Yes
ISBN
978-9-35419-654-6
Book Format
Paper Back
Pages / Chapters
141/10
Edition
4th
Published
Oct 2020
Language
Marathi
Price

300.00

Share this book
Explore additional books of interest